Tag Archives: Nagaland Election Result

BJP वारंवार का जिंकते? त्रिपुरा, नागालँडमधील विजयानंतर PM मोदींनीच सांगितलं कारण; म्हणाले, “भाजपाच्या…”

PM Modi On Nagaland, Tripura, Meghalaya Results: त्रिपुरा (Tripura), नागालँड (Nagaland) आणि मेघालयमधील (Meghalaya) विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर दिल्लीमधील भारतीय जनता पार्टीच्या (BJP) मुख्य कार्यालयामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. जे. पी. …

Read More »