Tag Archives: naegleria fowleri symptoms

कोरोनानंतर आता अजून एक हानिकारक रोगाची एंट्री, दक्षिण कोरियात ‘ब्रेन ईटिंग अमीबा’ची पहिली केस

दक्षिण कोरियामधील नेगलेरिया फाऊलेरी अर्थात ‘ब्रेन ईटिंग अमीबा’ च्या संक्रमणाची पहिली केस समोर आली आहे. कोरिया रोग नियंत्रण आणि काळजीवाहू एजन्सी (केडीसीए) ने याबाबत पुष्टी दिली असून एका कोरियाई नागरिकाचा थायलंडवरून आल्यानंतर मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. ही व्यक्ती नेगलेरिया फाऊलेरी या रोगाने संक्रमित झाली होती असेही सांगण्यात आले आहे. पण ब्रेन ईटिंग अमीबा म्हणजे नेमके काय आहे? हे जाणून घेणे …

Read More »