Tag Archives: Nabam Rebia judgment

Maharashtra Political News : SC निकालानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच विस्तार, कोणाची लागणार वर्णी?

 Maharashtra Political News : राज्यातील सत्तासंघर्षाचा 11 महिन्यांचा सस्पेन्स संपला आहे. अनेक निर्णय योग्य नसले तरी राज्यात शिंदे सरकार कायम राहणार आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच विस्तार होण्याची चर्चा सुरु झाली आहे. ( Shinde-Fadnavis Government Cabinet Expansion ) राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहण्यात येत होती. राज्यात सद्या 20 मंत्र्यांवरच सरकारच्या अतिरिक्त खात्यांचा कार्यभार सुरु …

Read More »

Maharashtra Politics case : 16 आमदार अपात्र ठरले तर कोणाची झोप उडणार? बदलणार विधानसभेतील गणित…

SC Hearing on Maharashtra MLA Disqualification : महाराष्ट्रातील शिंदे सरकारसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना तर्कवितर्क लावले जात आहेत. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाणार की राहणार? 16 आमदार अपत्रा ठरले तर काय होईल. याचा सरकारवर किती परिणाम होणार? 2022 च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाबाबत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय …

Read More »

Thackeray vs Shinde Updates : ‘राज्यपालानी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?’

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Updates Shiv Sena Case Hearing : तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी निमंत्रण देणे हेच मूळात कायद्याचे उल्लंघन आहे. (Maharashtra Political News) त्यामुळे राज्यपालानी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडले. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण कसं काय दिले, असा जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी …

Read More »

Sushma Andhare : CM एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांना सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला…

Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर (Maharashtra Politics case ) देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झाल्याचे विधान केलं होतं. (Maharashtra Politics) तसेच यावेळी या (Maharashtra Politics News ) दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह हे माझ्या वडिलांच्याप्रमाणे असल्याचा विधान केले होते. …

Read More »

Eknath Shinde : आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार?

Eknath Shinde : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये आलाय.  (Maharashtra Political Crisis) शिंदे गटाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे. (Political News)  संध्याकाळी 7 वाजता ताज हॉटेलमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला अनेक राज्यातून शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra Political News) याआधी ठाकरे गटाने शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन केली …

Read More »