Tag Archives: naba kishore das death reason

आरोग्य मंत्र्याला गोळी झाडून ठार करणा-या पोलिसाला हा भयंकर आजार, हे रूग्ण छोट्याशा गोष्टीसाठी करतात थेट हत्या

ओडिशाचे आरोग्य मंत्री naba Kishore das Death यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. TOI च्या रिपोर्टनुसार,गोळीबाराचा आरोप असलेला ASI अर्थात पोलिस बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचे म्हटले जात आहे. अहवालात एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुखांनी सांगितले की, आरोपी हा 8 ते 9 वर्षांपासून या आजाराने ग्रस्त होता. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय?तर मंडळी …

Read More »