Tag Archives: naagin actress mouni roy

बिकिनी लुकमध्ये मौनी रॉयने लावली इंटरनेटवर आग, परफेक्ट फिगर हवी तर अशी

मौनी रॉयने टी.व्ही. पासून सुरूवात केली असली तरीही बॉलीवूडमध्येही आपली पावलं अत्यंत चांगल्या तऱ्हेने रोवली आहेत. ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर यांच्यासह सर्वाधिक अभिनयाबाबत बोललं गेलं तर मौनी रॉयच्या. मौनी रॉय फॅशनच्या बाबतीतही टॉप लेव्हल अभिनेत्रींना मात देते. सोशल मीडियावर नेहमीच मौनी अ‍ॅक्टिव्ह असते. मौनीने नुकतेच बिकिनीमधील काही फोटो पोस्ट केले असून तिच्या सहकलाकारांनीही तिच्या या फोटोवर कमेंट्स केल्या …

Read More »