Tag Archives: naac chairman

डॉ. भूषण पटवर्धन ‘नॅक’चे नवे अध्यक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन (Dr. Bhushan Patwardhan) यांची राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्विकृती परिषदेच्या (NAAC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून ‘नॅक’ अध्यक्षपदी नेमणूक होणारे डॉ. पटवर्धन दुसरे व्यक्ती ठरले आहेत.‘यूजीसी’ने डॉ. पटवर्धन यांच्या नियुक्तीबाबत माहिती दिली असून, ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. ‘नॅक’चे अध्यक्ष प्रा. जगदीश कुमार यांची नियुक्ती ‘यूजीसी’च्या अध्यक्षपदी …

Read More »