Tag Archives: N95 Mask precaution

COVID Mask : घाणेरडा मास्क वापरण्याची चूक अजिबात करू नका, थेट फुफ्फुसापर्यंत पोहचेल इनफेक्शन, मास्क एक्सपायर झाला हे कसं ओळखावं?

गेल्या एका महिन्यानंतर या आठवड्यात भारतात ओमिक्रॉन (Omicron) प्रकरणांमध्ये घट झालेली पाहायला मिळते आहे. पण कोरोना महामारी अजूनही संपलेली नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे अशा वेळी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका निर्माण करू शकतो. हे लक्षात घेऊन घराबाहेर पडताना मास्क वापरण्यास विसरू नका. करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मूलभूत पायऱ्यांपैकी ही एक पायरी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की योग्य …

Read More »