Tag Archives: N Valarmathi

‘इस्रो’वर शोककळा! चांद्रयान-3 ला काउंटडाऊन देणारा आवाज हरपला

Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञ एन. वलरमथी (N Valarmathi) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. चांद्रयान 3 रॉकेट प्रक्षेपणाच्यावेळी काउंटडाउन करताना वलरामती यांनी आवाज दिला होता. त्यांच्या निधनानंतर इस्रोमध्ये (ISRO) शोककळा पसरली आहे. वयाच्या 64 व्या वर्षी एन. वलरमथी यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »