Tag Archives: mysterious sounds

देशातील शेकडो वर्षांपूर्वीच्या ‘या’ मंदिराच्या पायऱ्यांमधून येतात गूढ आवाज, तुम्ही ऐकलाय का?

Airavatesvara Temple : तामिळनाडूमधील कुंभकोणमजवळ दारासुरममध्ये ‘एरावतेश्वर मंदिर’ आहे. हे मंदिर युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. हे एक हिंदू मंदिर आहे. ऐरावतेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. भगवान शिव येथे ऐरावतेश्वर म्हणून ओळखले जातात. असं मानलं जातं की, या मंदिरात देवतांचा राजा इंद्राचा पांढरा हत्ती ऐरावत याने भगवान शंकराची पूजा केली होती. 12व्या शतकात बांधलं होतं मंदिर 12व्या …

Read More »