Tag Archives: myra girl name meaninf

मालिकांमधील मुलींची युनिक नावे देखील पाडतात भुरळ

मुलांची नावे ठेवत असताना अनेक पालक आपल्या आवडत्या कलाकारांचा किंवा ज्या व्यक्तींचा आपल्यावर प्रभाव आहे, त्यांच्या नावांचा देखील विचार करतात. अशावेळी मालिकांमध्ये जी बालकलाकार म्हणून पात्र घेतली जातात. त्यांची नावे देखील प्रेक्षकांना भुरळ घालतात. मालिकांमध्ये देखील लहान मुलांना खूप छान नावे ठेवली जातात. ही युनिक नावे प्रेक्षकांच मन जिंकतात. सध्या छोट्या पडद्यावरील वेगवेगळ्या मालिकांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. म्हणजे ‘आई …

Read More »