Tag Archives: myopia kids specialist

मुलांमध्ये मायोपियाची समस्या वेगाने वाढतीय… काय काळजी घ्याल!

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई :  मोबाईल, संगणक (Mobile, Computer) किंवा इतर तंत्रज्ञानाच्या (Other technologies) अतिवापरामुळे डोळ्यावरील समस्या वाढताना दिसत आहेत. अलीकडच्या काळात तरूण अनेक प्रकारच्या विकारांना बळी पडताना दिसत आहेत. त्यापैकी मायोपिया (myopia) ही डोळ्यांची अशीच एक समस्या (eye problem) आहे, ज्याला लहान मुलेही (little children) बळी पडताना दिसत आहेत. जीवनशैलीतील व्यत्यय, (lifestyle disturbances) संगणक आणि मोबाईल (Computers, mobiles) …

Read More »