Tag Archives: My Wife Spends Too Much Money

लग्नाआधी बायकोविषयी काही माहीत नव्हतं, नंतर समोर आलं खरं भयाण रूप, आता मी अडकलोय

प्रश्न : मी विवाहित पुरुष आहे. माझं घरातल्यांनी अरेंज्ड मॅरेज करून दिलं आहे. ज्यामुळे मला लग्नापूर्वी माझ्या पत्नीबद्दल फारशी माहिती नव्हती. मला माझ्या पत्नीचा काही त्रास नाही हे सुद्धा खरे आहे. पण माझी सर्वात मोठी अडचण ही आहे की तिला सेव्हिंग करण्यात काडीमात्र रस नाही. तिचा सगळा पगार ती शॉपिंगवर खर्च करते. घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी तिने माझ्यावर टाकली आहे. …

Read More »