Tag Archives: my in-laws hate me for no reason

माझी कहाणी : लग्नाच्या पहिल्याच दिवशी सर्व उद्धवस्त झालं

लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलून जाते. लहानपणापासून प्रत्येक मुलगी लग्नाची स्वप्न पाहाते. पण लग्नानंतर सर्व गोष्टी बदलतात. तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेलच असं नाही. आयुष्यात सर्व असूनही आपण आनंदी नाहीत याहून दुसरी वाईट गोष्ट कोणतीच नाही. जेव्हा तुमचा परिवार तुमच्या विरुद्ध असेल आणि तुमचा पती देखील त्यांच्या सोबत असेल तेव्हा फार वाईट वाटतं. माझ्या सोबतही असेच झाले. अशा …

Read More »