Tag Archives: my husband was bipolar disorder

माझी कहाणी : माझा नवराच मुलाच्या जीवावर उठलाय, मला त्याची खूप भीती वाटते मी काय करु ?​

मी एक विवाहित स्त्री आहे. पण मी माझ्या पतीसोबत अजिबात खुश नाही. त्याचे कारण खूपच विचित्र आहे. माझ्या नवऱ्याला डॉक्टरांनी `बायपोलर डिसॉर्डर’ म्हणून घोषित केले. हा एक प्रकारचा मोठा मानसिक आजार आहे. ही गंभीर गोष्टी माझ्या सासरच्या लोकांनी माझ्याकडून लपवून ठेवली. बायपोलर डिसॉर्डर हा एक गंभीर मानसिक रोग आहे. या रोगाने पीडित असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या मनावर ताबा ठेवताना त्रास होतो. …

Read More »