Tag Archives: My Husband Was A Drug Addiction Person

जमिनीवर नको त्या अवस्थेत पडलेल्या पतीला बघून मी घाबरले व अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली,नंतर जे सत्य समजलं ते हादरवणारं

अनेकदा आयुष्यात असे काही घडते ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अशा परिस्थितीत ड्रग्जसारख्या जीवघेण्या गोष्टींशी कोणाचा सामना झाला तर मग अजूनच वाईट परिस्थिती ओढावते. पण म्हणतात ना की काही गोष्टी आपल्या हातात नसतात. माझ्यासोबत सुद्धा नेमके असेच घडले होते. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता, जेव्हा मला कळलं की माझा नवरा ड्रग्ज घेतो. त्याच्या या सवयीने माझ्या सर्व आशा …

Read More »