Tag Archives: my husband keeps whining about everything

नवरा व सासूमध्ये रोज मरण माझं होतंय, नवरा प्रत्येक गोष्टीत रडगाणं गात बसतो

प्रश्न: मी एक विवाहित स्त्री आहे. मी माझ्या पतीला खरंच कंटाळले आहे. खरं तर माझ्या वैवाहिक जीवनात कशाचीही कमतरता नाही. पण माझी अडचण अशी आहे की माझे पती कधीही कोणत्याही गोष्टीवर खूश नसतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे. मग ती माणसे असोत, नाती असोत, खाणंपिणं असो, कपडे असोत किंवा अजून काहीही असो. ते प्रत्येक गोष्टीवर रडत असतात आणि असा रडका …

Read More »