Tag Archives: my husband i do not feel like a married couple

माझी कहाणी: आता आमच्या लग्नात काहीही उरलेलं नाही, पतीला पाहिलं तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते

प्रश्न: मी एक विवाहित स्त्री आहे. माझे वैवाहिक आयुष्य खुपच सुंदर होते. पण आजच्या काळात मी माझ्या पतीसोबत अजिबात आनंदी नाही. याचे कारण असे की मी आणि माझे पती एकाच घरात रूममेट म्हणून राहतो. आम्हा दोघांचा प्रेमविवाह झाला होता. आम्हाला एक मुलगाही आहे. पण आता आम्हा दोघांनाही विवाहित जोडप्यासारखे काही वाटत नाही. आम्ही फक्त एका घरात राहतो. पण आमच्यात कोणतेच …

Read More »