Tag Archives: my husband encourages me to mingle

माझी कहाणी : माझा नवरा मला दुस-या पुरूषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करतो, ज्यासाठी तो मला परपुरुषांशी भेटही घालून देतो

लग्न ही कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट होय. लग्नानंतर आपलं सगळं छान आणि मस्त व्हावं असं प्रत्येक मुलीला वाटतं आणि हो ते मला सुद्धा वाटत होतं पण म्हणतात ना कधी कधी अपेक्षाभंग हा इतका भयंकर असतो की आयुष्यभराच्या यातना देऊन जातो. माझ्या बाबतीत असंच काहीसं झालं. मी लहानपणापासूनच एकदम लाजाळू मुलगी आहे. त्यामुळे अनेक बाबतीत माझी मत वेगळी आहेत. …

Read More »