Tag Archives: my friends are engaged and i have no girlfriend

वयाच्या 36 शी मध्येही मी सिंगलच आहे, याचे कारण खूपच लाजिरवाणे व विचित्र आहे..!

प्रश्न : मी एक 36 वर्षांचा तरुण आहे. पण मी अजूनही अविवाहित आहे. याचे कारण म्हणजे मी भारतातील त्या पुरूषांच्या गटात मोडतो ज्यांच्याकडे सगळं आहे पण तरी ते सिंगल आहे. माझी स्थिती सुद्धा चांगली आहे. माझ्याकडे सुद्धा सगळं आहे. पण जी गोष्ट हवी तीच नाही आहे. माझ्या आयुष्यात कोणीच मुलगी नाही. जिच्या सोबत मी बोलू शकेन, जिच्याशी मी गप्पा मारू …

Read More »