Tag Archives: muzaffarnagar school video

‘मुलं एक तास मारत होते, गाल लाल झाले होते’ पीडित विद्यार्थ्याने सांगितलं वर्गात नेमकं काय घडलं

Muzaffarnagar Student : उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरनगरमध्ये एका शाळेत विद्यार्थ्याला (Student) मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. वर्ग शिक्षिकेने विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण करायला लावलं. इतकंच नाही तर त्याला आक्षेपार्ह शब्दात टिपणी देखील केली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याचे पडसात आता राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. पीडित विद्यार्थ्याने वर्गात …

Read More »