Tag Archives: Muslims

‘मोदींवर टीका करणं सोप्पं, पण चूक मुस्लिमांची!’ असं का म्हणाले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह?

Naseeruddin Shah On PM Modi : दर्जेदार अभिनय, सिनेजगताप्रती असणारी ओढ आणि प्रचंड समर्पकता अशा गुणांमुळं गेली कित्येक दशकं भारतीय चित्रपट जगतात नसिरूद्दीन शाह यांनी मानाचं स्थान मिळवलं आहे. नसीरुद्दीन शाह आपल्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जातात. मुद्दा राजकीय असो वा सामाजिक नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी नेहमी आपलं मत स्पष्टपणे मांडलं अनेक मंचावर मांडलं आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल देखील …

Read More »

चीनचा जगभरातील मुस्लिमांना झटका! देशभरातील मशिदी बंद करण्यास सुरुवात

चीनने जगभरातील मुस्लिमांना आपल्या कारवाईने धक्का दिला आहे. चीनने शिंजिंयांगपासून ते अन्य शहरातील मशिदी बंद करण्याची कारवाई सुरु केली आहे. या मशिदींमध्ये संशयास्पद घडामोडी घडत असल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान, चीनच्या या कारवाईमुळे जगभरातील इस्लामिक देशांमध्ये खळबळ माजली आहे. पण अद्याप एकाही मुस्लिम किंवा गैरमुस्लिम देशाने या कारवाईच्या विरोधात शब्द उच्चारण्याची हिंमत दाखवलेली नाही. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी …

Read More »

काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद

Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: काँग्रेसचे माजी नेते आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी हिंदू धर्मासंदर्भात महत्वाचं विधान केलं आहे. जम्मू काश्मीरमधील एका सार्वजनिक बैठकीमध्य गुलाम नबी आझाद यांनी, “काश्मीरमधील सर्व लोक हिंदू धर्मातून धर्मांतर करुन मुस्लीम झाले आहे. बाहेरुन फार मोजके लोक इथे आले आहेत. बाकी सर्वजण मूळचे हिंदूच आहेत,” असं म्हटलं आहे. खास करुन …

Read More »

मोदींना मुस्लिमांसंबंधी प्रश्न विचारल्याने महिला पत्रकार ट्रोल, थेट White House नेच दिलं उत्तर, म्हणाले “हे अजिबात…”

White House: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर (US Tour) असताना त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये (White House) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भारतातील मुस्लिमांबद्दल (Indian Muslim) विचारण्यात आला होता. दरम्यान हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा ऑनलाइन छळ करण्यात आला. यावर आता थेट व्हाईट हाऊसने प्रतिक्रिया दिली आहे. “हे पूर्णपणे अमान्य असून लोकशाही तत्त्वांच्या विरोधी”, असल्याचं म्हटलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन …

Read More »

Mohan Bhagwat: भारतात मुस्लिमांना कोणताही धोका नाही, पण….मोहन भागवतांच्या वक्तव्याने खळबळ

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी केलेले एक विधान सध्या जोरदार चर्चेत आहे. भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना (Indian Muslims) घाबरण्याची गरज नाही असे संघ प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यासोबत मोहन भागवत यांनी भारतातील मुस्लिमांना एक सल्लाही दिल आहे. मुस्लीम बांधवांनी आपल्या श्रेष्ठत्वाशी संबधित विधाने करणे सोडले पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले आहेत. …

Read More »