Tag Archives: Musk X Post

मेटानंतर आता Elon Musk यांनी घेतला Wikipedia शी पंगा; म्हणाले, ‘मी एक अब्ज डॉलर्स देतो, तुम्ही फक्त…’

Elon Musk offer to Wikipedia : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची मालकी एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आल्यानंतर आता ट्विटरची ओळख बदलली आहे. मस्क यांनी ट्विटरचं बारसं घालून त्याचं नाव एक्स (X) ठेवलं आहे. मस्क सोशल मीडियावर अॅक्टिव असल्याचं नेहमी पहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी मार्क झुकरबर्ग यांच्या मेटाशी पंगा घेतला होता. त्यानंतर आता मक्स यांनी विकिपीडियाशी (Wikipedia) पंगा घेतला आहे. सध्या …

Read More »