Tag Archives: Music

Viral News : आश्चर्यकारक! गाणी ऐकणाऱ्या गाई- म्हशी जास्त दूध देतात; संशोधनातून अफलातून माहिती समोर

NDRI Research : आपण म्युझिक थेरपी हे ऐकली असेल. तणावपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक वेळा तज्ज्ञ म्युझिक थेरपीचा वापर करतात. संगीत ऐकल्यामुळे आपण तणाव मुक्त होतो असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. पण हीच थेरपी गाय आणि म्हशींबद्दल वापरल्यास फायदा होतो, असं एका संशोधनातून दावा करण्यात आला आहे.  हरियाणामधील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट,(NDRI) कर्नाल  या संस्थेनुसार गाय आणि म्हशीला संगीत ऐकवल्यास …

Read More »

मुंबई संस्कृती संगीत महोत्सवात दिग्गज गायक आणि वादक प्रेक्षकांना करणार मंत्रमुग्ध

Mumbai: शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी सुमधुर संगीत मैफिल मुंबईकरांना (Mumbai) अनुभवायला मिळणार आहे.  तमाम रसिकप्रेमींसाठी 14 आणि 15 जानेवारी 2023 रोजी, इंडियन हेरिटेज सोसायटी (आयएचएस) तर्फे आणि महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने  31 व्या मुंबई संस्कृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातून लाईव्ह म्युजिकच्या माध्यमातून मुंबईचा महान वारसा जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेली दोन वर्षे …

Read More »

Khayyam Birth Anniversary : आपली संपूर्ण संपत्ती दान करणारा संगीतकार

Khayyam Birth Anniversary : भारतीय संगीत जगतातील अनमोल हिरा ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद झहूर खय्याम यांचा आज वाढदिवस (18 फेबुवारी) आहे. 1947 मध्ये फिल्मी करिअर सुरू करणाऱ्या खय्याम यांनी अनेक गाण्यांना संगीत दिले आहे. ‘कभी-कभी’ आणि उमराव जान या चित्रपटांमधील अविस्मरणीय संगीताने त्यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले. नूरी, रझिया सुलतान, बाजार यांसारखे चित्रपट खय्याम यांच्या संगिताने अजरामर झाले. खूप कमी संगीत प्रेमी …

Read More »

“लता मंगेशकर मला फोन करून म्हणाल्या होत्या…” बाळासाहेब थोरातांकडून आठवणींना उजाळा

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधानवर दुःख व्यक्त केलं. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधानवर दुःख व्यक्त केलं. तसेच आपल्या आठवणींना उजाळा दिला. माझे आणि लता मंगेशकर यांचे घर जवळजवळ असूनही त्यांची भेट झाली नसल्याचं म्हटल्यानंतर त्यावर लता मंगेशकर यांच्या प्रतिक्रियेची आठवणही …

Read More »