Tag Archives: murudkar jhendewale

मोदींचा पुणे दौरा : पंतप्रधानांना देण्यात येणारा शाही फेटा आहे फारच खास; जाणून घ्या वैशिष्ट्यं

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ६ तारखेला म्हणजेच रविवारी पुणे दौर्‍यावर येत आहे. त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण यांच्यासह विविध प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपूजन केले जाणार आहे. पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर म्हणजे जवळपास ५० वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे महापालिकेला भेट देणारे दुसरे पंतप्रधान ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुरुडकर झेंडेवाले यांना …

Read More »