Tag Archives: murrah buffalo semen

Viral: ‘या’ प्राण्याच्या स्पर्ममधून मालक कमावतो लाखो रूपये?

Buffalo Sperm: आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. इथे दुग्धोत्पादनही (Milk Production in India) खूप मोठ्या प्रमाणात होते. गाय, बैल, रेडा म्हैशी यांचीही खूप कसोशीनं काळजी घेतली जाते. हे प्राणी आपल्याला अनेक जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करतात त्यात दूध तर अव्वल आहेच. त्यातून गाय – म्हैशींच्या शेणाचाही आपण वापर करतो. गावात आजही शेण सारवण्याची परंपरा आहे. पण तुम्हाला माहितीये का की …

Read More »