Tag Archives: murli manohar joshi

नितीश कुमारांना आली सिनेमा पाहण्याची लहर, रिक्षात बसून गाठले थिएटर; मूव्हीही ठरला हिट

Nitish Kumar: पंतप्रधान नरेंद्र मोगी तिसऱ्यांदा केंद्रात सरकार बनवत आहेत. मोदी सरकार 3.0 मध्ये दोघांची महत्वाची भूमिका आहे. पहिले म्हणजे जनता दल यूनायटेडचे नितीश कुमार आणि दुसरे म्हणजे तेलगू देशम पार्टी म्हणजेच टीडीपीचे चंद्राबाबू नायडू… यामध्ये नितीश कुमार हे सध्या देशभरात चर्चेत आहेत. कारण ते कधी आपल्या विधानावरुन पलटतील हे कोणी सांगू शकत नाहीत, असे म्हटले जाते.  नितीश कुमार यांच्या …

Read More »