Tag Archives: muri express robbery

एक्सप्रेसवर दरोडा! महिलांचे दागिने खेचले, पुरुषांना रक्तबंबाळ केलं, लहान मुलांना उलटं पकडून…

Muri Express Robbery:  झारखंडमधील लतेहार येथे एका ड्रेनवर दरोडेखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी केवळ प्रवशांचे पैसे आणि सामन चोरलं असं नाही तर त्यांना बेदम मारहाणही केली. या हल्ल्यात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. अनेकजण अगदी रक्तबंबाळही झाले. हा हल्ला बरकानाना रेल्वे क्षेत्रामधील बरवाडीह आणि छिपादोहर रेल्वे स्थानकांदरम्यान झाला. महिलांची छेडही काढली मूरीवरुन जम्मूतवीला जात असलेली मूरी …

Read More »