Tag Archives: Murderer colonel

‘कपडे काढ, मला शरिरसुख हवंय’, बार डान्सरची मागणी अन् लष्कर अधिकाऱ्याने जागीच केलं ठार, आधी हातोड्याने…

उत्तराखंडची राजधानी देहरादून एका हत्याकांडामुळे हादरलं आहे. पोलिसांना रविवारी सिरवालगढ येथे एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता, जे काही समोर आलं त्यानंतर हादराच बसला. याचं कारण या हत्येमागे एक लष्कर अधिकारी होता. पोलिसांनी या लष्कर अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांना अनेक आश्चर्याचे धक्के बसले. पीडित तरुणी मूळची नेपाळची होती आणि पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथे …

Read More »