Tag Archives: murder pune

Pune: ज्याने 75 लाखांची सुपारी दिली तो आरोपी बाप निघाला! प्रॉपर्टीसाठी मुलाच्या जीवावर उठला

Pune Crime News: काही दिवसांपूर्वी पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकावर पिस्तुल रोखून गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. तीन दिवसांत तीन गोळीबाराच्या घटना घडल्यामुळं शहरात एकच खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. आरोपीचे नाव एकून सगळ्यांना एकच धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील आरोपींना अटक केली आहे.  जंगली महाराज रस्त्यावर आठवड्याभरापूर्वी एका …

Read More »