Tag Archives: murder of live-in partner

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवलेल्या फ्रीजमध्येच आफताब ठेवत होता जेवण; जबाब ऐकून पोलिसांचाही थरकाप उडाला

Shraddha Murder Case, नवी दिल्ली :  दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाबाबात(Shraddha Murder Case) एकापाठोपाठ एक असे धक्कादायक आणि खळबळजनक अपडेट समोर येत आहे. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताबने(Accused Aaftab) तिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे  35 तुकडे केले. हे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज ते हे तुकडे एक एक करुन महरौली जंगलात(Mehrauli Forest) फेकत होता.  श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ज्या  फ्रीजमध्ये ठेवले …

Read More »