Tag Archives: murder in delhi

Delhi Girl Drag Case : ‘ती’ तरुणी कारच्या चाकात अडकली पण…; ‘त्या’ घटनेचा पहिलाच Video पाहून अंगावर येईल काटा

Delhi Girl Dragged to Death  : वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत (delhi crime) एक धक्कादायक घटना घडली आहे.  स्कूटीवरुन घरी जाणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीला कार चालकाने धडक दिली. ती तरूणी स्कुटीवरून खाली पडली आणि कारच्या चाकात अडकली. त्या कार चालकाने गाडी न थांबवता यू-टर्न घेतला आणि कार न थांबवता तरुणीस तब्बल 7 ते 8 किमी फरफटत घेऊन गेला. या …

Read More »

Delhi Crime: राजधानी नव्हे ‘जीव’घेणी दिल्ली! ‘त्या’ तरुणीला कारमधून…. प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील

Delhi Crime News In Marathi :  एकीकडे राजधानी दिल्लीत नववर्षाचा जल्लोष सुरू होता. तर दुसरीकडे दिल्लीला राजधानी म्हटलं  जातं, त्या राजधानीत दिवसेंदिवस तरुणीच्या निर्घृण हत्येच्या धक्कादायक घटना समोर येतात. परिणामी हि दिल्ली राजधानी की जीवघेणी आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता. याच दिवशी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली असून कारमधील 5 तरुणांनी स्कूटीवरुन …

Read More »

Sharddha Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबविरुद्ध पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

Sharddha Walkar Murder Case :  मुंबईतील श्रद्धा वालकर (Shraddha Murder case) मर्डर केसनं अवघा देश हादरून गेलाय. श्रद्धा मर्डर केसमध्ये नवंनवीन धक्कादायक खुलासे होत आहे. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकरचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यानं मतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले, ते फ्रिजमध्ये स्टोअर केलं. त्यानंतर दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरात जाऊन ठराविक अंतरानं टाकून दिले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या …

Read More »

Shraddha Murder Case: 37 वस्तू आणि तिचे 35 तुकडे… क्रूरकर्मा अफताबचा हैवानी प्लान

Shraddha Murder Case: आफताब पूनावाला (Aaftab Poonawala) या प्रियकराने श्रद्धा वालकर या (Shraddha Walker) प्रेयसीचा खून करून तिचे 35 तुकडे केले आहेत. घटनेच्या 18 दिवसांनंतर नवी दिल्लीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आता दिवसेंदिवसे दिल्ली पोलिसांकडून मोठे खुलासे करण्यात येत आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा प्रकरणानंतर तिचे कवटीचे आणि हाडांचे काही अवशेष दिल्ली पोलिसांना रविवारी जंगल परिसरात सापडले. तसेच …

Read More »

Crime News : श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती, आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांना संपवले; करवतीने केले 6 तुकडे

Kolkata Father Killing: पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली.(Crime News)  एका व्यक्तीची पत्नी आणि मुलाने मिळून हत्या केली आहे. (Kolkata Crime News) ते एवढ्यावर न थांबता करवतीच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेह लपवण्यासाठी त्याने वडिलांच्या मृतदेहाचे 6 तुकडे केले. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा मर्डर केसपासून (Shraddha Murder Case) प्रेरित होऊन आई आणि मुलाने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले. मुलाला आईची साथ …

Read More »

Shradhha Murder Case : आफताबच्या क्रुरतेचा आणखी एक पुरावा, फोटोनंतर श्रद्धाचं Whats App चॅट समोर

Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणात (Shraddha Walkar Murder Case) दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता आफताब पुनावाल्याच्या (Aaftab Poonawala) क्रुरतेचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. श्रद्धा आणि आफताबच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यांच्यात काही ना काही कारणाने भांडणं होत होती. आफताब श्रद्धाला मारहाण करत होता, याचा पुरावा म्हणजे श्रद्धाचा एक फोटो समोर आल आहे. या …

Read More »