Tag Archives: Murali Vijay

Murali Vijay retirement : मुरली विजयचा क्रिकेटला अलविदा, जाणून घ्या त्याचे खास रेकॉर्ड

Murali Vijay Records : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजयने (Murli Vijay) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 30 जानेवारीला त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केला. तो सुमारे 14 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय राहिला. एकेकाळी मुरली विजय भारतीय कसोटी संघाचा नियमित सलामीवीर होता. त्याने 2008 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. 2018 मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मुरली विजय …

Read More »

जवळपास आठ तास फलंदाजी करत होता मुरली विजय, पुजारासोबत उभारला होता धावांचा डोंगर

Murali Vijay Record India : भारतीय संघाचा (team india) सलामीवीर फलंदाज मुरली विजयने (Murli Vijay) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली. त्याने या पोस्टमध्ये आपल्या चाहत्यांचे आणि टीम इंडियाचे (Team India) आभारही मानले आहेत. विजयला भारताकडून वनडे फॉरमॅटमध्ये खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. पण त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये 61 सामने खेळले. यादरम्यान त्याने 12 …

Read More »

क्रिकेटर मुरली विजयनं जाहीर केली निवृ्त्ती, बऱ्याच दिवसांपासून संधी न मिळाल्यानंतर घेतला निर्णय

Murali Vijay Retirement : भारतीय संघाचा (team india) खासकरुन कसोटी संघाचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने (Murli Vijay) सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे. त्याने स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली. विजयने 2018 मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. विजयला संघात स्थान मिळवण्यात सातत्याने अपयश येत होते. त्यामुळे अखेर त्याने क्रिकेटला अलविदा (Cricketer Murali Vijay Retirement) करण्याचा निर्णय घेतला. …

Read More »