Tag Archives: munna yadav

Crime News : भाजप नेत्याच्या मुलाकडून स्कोअरला मारहाण; 3 दिवसांनी पोलिसांत गुन्हा दाखल

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर :  नागपुरात (Nagpur News) खासदार क्रीडा महोत्सव (Khasdar Krida Mahotsav) अंतर्गत सुरू असेलल्या क्रिकेट सामन्यात भाजप (BJP) नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने स्कोअरला मारहाण केल्याच्या प्रकरणात राणा प्रतापनगर पोलिसात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अर्जुन यादव आणि करण मुन्ना यादव (Munna Yadav) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असल्याचे समोर आले आहे. भाजप नेत्याच्या कृत्याने खासदार …

Read More »