Tag Archives: municipal schools

महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्ता वृद्धी उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी‘कोव्हिड काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अध्ययन ऱ्हास झाल्याचे सर्वेक्षणामधून समोर आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन-लेखन कौशल्ये विकसित करून अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तावृद्धी कार्यक्रम राबविणार आहे,’ अशी माहिती प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. ‘निपुण भारत’ योजनेअंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सरकारकडून निर्देश देण्यात …

Read More »

धक्कादायक! मराठी शाळांची पटसंख्या आली निम्म्यावर

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या १० वर्षांत ५० टक्क्यांनी घटली आहे. पालिकेच्या शाळेत २०१२-१३ मध्ये १ लाख ३ हजार विद्यार्थी शिकत होते. ही संख्या घटून २०२१-२२ मध्ये ५१,६९१ पर्यंत खाली आली आहे. मराठीपाठोपाठ पालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या ४४ टक्क्यांनी, उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या ३० टक्क्यांनी घटली आहे. त्याचवेळी पालिकेच्या इंग्रजी …

Read More »

Smart School: पालिकेच्या शाळा बनणार स्मार्ट स्कूल

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडपालिकेच्या ७४ पैकी ४५७ बिंदूंवर आधारित सर्वेक्षण करण्यात आलेल्या ६९ शाळा इमारती येत्या वर्षभरात स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट स्कूल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. त्यासाठी ७० कोटी रुपयांचा निधी नियोजन समितीकडून उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्याचे खणिकर्म मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकरोड येथे दिली. पालिका शाळांना भरघोस निधी मिळाल्याने या शाळांच्या इमारतींचे रुपडे लवकरच …

Read More »

पालिकेच्या शाळांमध्ये माध्यमिकचे शिक्षण, हजारो गरीब विद्यार्थ्यांना होणार फायदा

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमहापालिकेच्या ९२ शाळांमध्ये माध्यमिकचे वर्ग सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाली आहे. त्यामुळे आता पालिकेच्या शाळेतही नववी आणि दहावीचे वर्ग सुरू होणार आहे. या निर्णयाचा सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे आठवीनंतर पालकांना शिक्षणासाठी खासगी शाळांमध्ये मोजाव्या लागणाऱ्या हजारो रुपयांच्या फीमधून सर्वसामान्यांची सुटका होणार आहे. मात्र या माध्यमिकच्या वर्गांपैकी सुमारे ७२.८ टक्के वर्ग हे …

Read More »