Tag Archives: Municipal encroachment action

Pune News: पुण्यात अधिकाऱ्याची मुजोरी, लाथ मारून उडवला स्टॉल; पाहा धक्कादायक Video

Pune CCTV Video: गेल्या काही दिवसात पुण्यातील अतिक्रमण विभाग (Encroachment Department) खडबडून जागं झाल्याचं पहायला मिळत आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या (FC Road) रस्त्यावर प्रामुख्याने नजर ठेवली जाते. अशातच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावर महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्तांची मुजोरी पाहायला मिळाली आहे. अतिक्रमण विभाग कारवाई करत असताना उपायुक्त माधव जगताप यांचा (Madhav Jagtap) पारा चढला. कारवाई करत असताना खाद्य पदार्थांचे स्टॉलवर लाथ मारल्याचा धक्कादायक …

Read More »