Tag Archives: Mumtaz

अभिनेत्री मुमताज यांचा तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस

Mumtaz Workout Video : 60-70 दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री  मुमताज (Mumtaz) यांनी आपल्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकलीत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एन्ट्री केली. मुमताज या सोशल मीडियावर (Social Media) त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. नुकताच मुमताज यांनी त्यांच्या वर्क आऊटचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  मुमताज या …

Read More »