Tag Archives: Mumbai Weather update

Weather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; कसं असेल आजचं हवामान?

Maharashtra Weather Updates : राज्यात सध्या कोरडं हवामान पाहायला मिळत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र असल्यामुळं राज्यातील कमाल तापमानातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये वातावरण कोरडं असेल. तर, काही भागांमध्ये आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान सर्वसामान्याहून जास्तच असेल.  थोडक्यात महाराष्ट्रात उन्हाळा सुरु झाला असून, दर दिवसागणिक तापमानात सातत्यानं वाढ होताना दिसत …

Read More »

Weather Update : वीकेंड तोंडावर असतानाच हवामान विभागाकडून गंभीर इशारा; आधी पाहा आणि मगच सुट्टीचे बेत आखा

Maharashtra Weather Update : अवघ्या एक- दोन दिवसांवर वीकेंड (Weekend Palns) अर्थात आठवड्याचा शेवट आणि आठवडी सुट्ट्यांची सुरुवात येऊन ठेपलेली असतानाच आता हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज मात्र चिंतेत भर टाकत आहे. हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या काही काळासाठी राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळीनं उघडीप दिली आहे. असं असलं तरीही या भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.  सध्याच्या घडीला …

Read More »

राज्यावर पावसाच्या ढगांचं सावट; देशात दर तासाला बदलणार हवामान

Weather Updates : बोचरी आणि कडाक्याची थंडी जिथं घरातून बाहेर पडणंही कठीण करत होती, तिच थंडी आता महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याच्या तयारीत दिसत आहे. किंबहुना बहुतांश जिल्ह्यांमधून आता थंडीनं माघार घेतली आहे. इथं हिवाळा कमी होत असतानाच तिथं राज्यात किमान तापमानात झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला राज्याचं कमाल तापमानही 36 ते 37 अंशांच्या घरात असल्यामुळं उन्हाळा आता दूर …

Read More »

Weather Updates : देशभरात थंडीमुळं ‘मौसम मस्ताना’; पाहा राज्यात कुठं वाढणार गारठा

Weather Updates : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच पुन्हा एकदा हवामानात बदल झाले असून, आता हेच किमान तापमान वाढीस सुरुवात झाली आहे. ज्यामुळं आता महाराष्ट्रातील थंडी काहीशी कमी होताना दिसत आहे. निफाडमध्ये 9.1 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असली तरीही, राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र किमान तापमान 10 अंशांपेक्षा जास्तच असणार आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली …

Read More »

महाराष्ट्रातील तापमानात चढ- उतार; दिल्लीत पाऊस, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी… हवामानाचं काय चाललंय काय?

Weather Updates Latest News : हवामानाचा अंदाज पाहूनच घराबाहेर पडण्याला हल्ली अनेकजण प्राधान्य देतात आणि सध्या तेच करणं योग्य ठरत आहे. कारण, सध्या देशातील ऋतूचक्रामध्ये कमालीचे बदल होताना दिसत आहेत. जिथं महाराष्ट्रात जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा कडाक्याच्या थंडीचा होता, तिथंच फेब्रुवारीच्या सुरुवातीला मात्र राज्याच्या काही भागांमध्ये किमान तापमानात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.  उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही …

Read More »

महाराष्ट्र गारठणार, ‘या’ तारखेपर्यंत थंडीचा राज्यात मुक्काम; हवामान विभागाने दिला इशारा

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरणात गारवा पसरलेला आहे. पुढील आठवड्यापर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तापमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळं उत्तर भारतात गारठा वाढला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. (Weather Update In …

Read More »

Maharashtra weather News : वीकेंडला वाढणार थंडीचा कडाका; महाबळेश्वर, लोणावळ्यासह कोकणात काय परिस्थिती? पाहा

Maharashtra weather News : उत्तर भारतातील राज्यांमध्ये सुरु असणारा थंडीचा कडाका आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला असून, येत्या 48 तासांमध्ये हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. थोडक्यात लागून आलेल्या सुट्टीच्या निमित्तानं एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जायच्या विचारात असाल, तर हवामान तुमच्या सहलीला आणि सुट्टीचा चार चाँद लावून जाणार आहे.  सध्याच्या घडीला राज्याच्या निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, …

Read More »

‘या’ भागात तापमान 1 अंशांवर, विदर्भात अवकाळीची शक्यता; उर्वरित राज्यात हवामानाची काय परिस्थिती?

Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पुन्हा थैमान घालणार आहे. तर, काही भागांमध्ये मात्र थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather Update )  विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसह अमरावतीमध्ये अवकाळीच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली …

Read More »

हुडहुडी! विकेंडला घ्या गुलाबी थंडीचा आनंद; मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात तापमानात घट

Weather Update : हवी हवी गुलाबी थंडी आता मुंबईकरांनाही जाणवायला लागली आहे. उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला असला तरी महाराष्ट्रातही थंडीची लाट वाढताना दिसत आहे. आज शनिवारच्या दिवशी मुंबईत सकाळपासून बोचरी थंडीसोबत धुक्याची चादर जाणवत आहे. मुंबईसह ठाणे, कोकण आणि पुणे शहर गारठताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांमध्ये उत्तर भारतात दाट धुकं आणि थंडा जोर वाढणार असल्याचं …

Read More »

Weather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, ‘इथं’ धुक्याची चादर

Weather Updates : अवकाळीनं धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातील थंडीनं पुन्हा एकदा या पावसावर मात करत दमदार पुनरागमन केलं आहे. उत्तरेकडे पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं ही शीतलहर आता थेट महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकली असून, परिणामी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारपासूनच राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता हवामान …

Read More »

Weather Update : राज्याच्या ‘या’ भागात तुफान पावसाची शक्यता; उत्तरेकडे थंडीचा लपंडाव सुरु

Weather Update : ऐन थंडीचा कडाका वाढण्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात मात्र अवकाळीची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरणात बदल झाले असून, ऋतूचक्राला शह देत भलतीच स्थिती आता राज्यात पाहायला मिळणार आहे. याच अंदाजानुसार मंगळवारी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह जळगाव भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्येही पावसाचे ढग पाहायला मिळाले.  …

Read More »

Weather Updates : विजांच्या कडकडाटासह ‘या’ भागात कोसळधारा; उत्तर भारतात मात्र रक्त गोठवणारा गार वारा

Weather Updates : मध्य महाराष्ट्रावर असणारं पावसाचं सावट आता दूर झालं असून, हा पाऊस आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकला आहे. हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिथं मराठवाड्यातही याचे परिणाम दिसणार असून, वीजांच्या कडकडाटातच पाऊस हजेरी लावणार आहे. सध्या लक्षद्वीप बेटांजवळ चक्रीय वारे निर्माण झाले आहेत. ज्यामुळं गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्यामुळं मोठं …

Read More »

Maharashtra weather : थंडीनं मारली दडी! राज्यातील ‘या’ भागात पुन्हा ‘हिवसाळा’

Maharashtra weather : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यंदा सरासरीहून कमी पर्जन्यमान झालं आणि त्यानंतर आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस न बोलवलेल्या पाहुण्यासारखा आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्येसुद्धा हा पाऊस काही माघार घेताना दिसला नाही. थोडक्यात वर्षाच्या बाराही महिने देशाच्या विविध भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आणि हे चित्र पुढच्या काही दिवसांसाठी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  हवामान विभागाच्या माहितीनुसार …

Read More »

रेड अलर्ट! थर्टी फर्स्टसाठी बाहेर पडताय खरं, आधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज

Weather Updates : वर्षाचा शेवट होत असतानाच अनेकांचेच पाय पर्यटनस्थळी वळताना दिसत आहेत. वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी म्हणून काहीजण अपेक्षित ठिकाणाच्या दिशेनं निघालेसुद्धा असतील. अशा सर्वच मंडळीनी हवामानाचा अंदाजही लक्षात घ्यावा. कारण पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हवामान तुम्हाला चकवा देताना दिसू शकतो. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारी कडाक्याची थंडी महाराष्ट्रातील काही जिल्यांमध्ये कमी झाली असून, दुपारच्या वेळी तापमानात वाढ …

Read More »

Weather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण

Weather News : देशभरात अनेक भागात गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून काश्मीर, गोव्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. उत्तराखंडमधील औलीपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचलपर्यंत अनेक शहरांमध्ये बर्फाची चादर पसरलीय. काश्मीरमध्ये चिल्लई कलान सुरू असून त्यामुळे कडाक्याची थंडी (Cold wave) वाढली आहे. नद्या, नालेही गोठल्याचे चित्र दिसत आहे. तर राज्यातील अनेक भागात तापमान 10 अंशाच्या खाली गेले आहे. (maharashtra weather …

Read More »

Weather Update : उत्तर भारतात तापमान 1.3 अंशांवर; महाराष्ट्रात कुठे वाढलाय थंडीचा कडाका?

Maharashtra Weather Update : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका वाढला असून काही भागांमध्ये तर, रक्त गोठवणारी थंडी पडल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर भारतामध्ये सुरु असणाऱ्या या थंडीमुळं शीतलहरी भारतातील उर्वरित राज्यांच्या दिशेनं वाहत आहेत. ज्यामुळं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाच मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी धुळ्यामध्ये 7.5 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. तर काही …

Read More »

Maharashtra Weather News: दिवसा उकाडा, रात्री गारठा…; मुंबईसह राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Weather Forecast: महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आता कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. उर्वरित आठवड्यातही थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत देखील रात्रीच्या वेळेस गारठा जाणवू लागला आहे. तर या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्रात हिवाळा परतण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 14 डिसेंबरनंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. यावेळी तापमानाचा पारा सामान्यपेक्षा खाली जाण्याची …

Read More »

विदर्भासह मुंबईही गारठणार; हवामानानं धरली वेगळी वाट, पाहा Weather Update

Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचं सावट होतं. पण, देशात सक्रिय असणारा पश्चिमी झंतावात आणि तत्सम वातावरणीय बदलांमुळं अवकाळीचं सावट आता कमी झालं असून, राज्यात हिवाळा त्याची पकड आणखी मजबूत करताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भामध्ये तापमानात आणखी घट होम्याचा अंदाज आहे. कोकण पट्ट्यामध्ये वातावरणातील चढ उतार कायम असतील.  फक्त विदर्भच नव्हे, …

Read More »

यंदा थंडीच पडेना! 147 वर्षांचा रेकॉर्ड तुटणार? राज्यातील हवामान कसे असेल

Weather Update In Marathi: नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर महिना उजाडला तरीदेखील यंदाच्या हिवाळ्यात थंडी कमी असल्याचे जाणवत आहे. पहाटे हवेत गारठा जाणवत असला तरी  दुपारी उन्हाचे चटके जाणवतात. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीची किंवा थंडीच्या लाटांची शक्यता कमी आहे. डिसेंबरच्या महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  हवामान विभागाचे महासंचालक डॉ. …

Read More »

ऑक्टोबर सरला तरी थंडीची चाहूल नाहीच; 5 नोव्हेंबरपर्यंत उन्हाच्या झळा तीव्र

Maharashtra Weather Update: ऑक्टोबर महिना सरत आला तरी अद्याप थंडीची चाहूल लागली नाहीये. ऑक्टोबर हिटचा तडाखा अजूनही जाणवतो आहे. मुंबई तसेच कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा सातत्याने चढा आहेच. पुढचे काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहिलं, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, पुढील पाच दिवस मुंबईकरांना उष्ण हवामानापासून दिलासा नाहीच, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  मुंबई प्रादेशिक हवामान …

Read More »