Tag Archives: mumbai weather forecast 30 days

Weather Update : पर्यटनासाठी जानेवारी उत्तम; देशातील ‘या’ भागात तापमान उणे 2 अंशांहूनही कमी

weather update New year : यंदाच्या वर्षी (Rain Updates) पावसाचा मुक्काम चांगला वाढला होता. त्यामुळं थंडीसुद्धा चांगलीच मुक्कामी असेल असाच अनेकांचा समज होता. पण, तसं काहीच झालं नाही. उलटपक्षी डिसेंबर महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं नव्या वर्षातही थंडी दगा देणार का, असाच अनेकांचा समज झाला. पण, तसं नाहीये. कारण, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याने वर्षाचा …

Read More »

Weather and Rain Update : थंडीचे वाजले बारा; ‘या’ 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update : (America Snow Storm) अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर एकाएकी भारतामध्ये असणारी शीतलहर आणखी तीव्र झाली आणि थंडीचा कडाका वाढला असंच सर्वजण म्हणू लागले. किंबहुना काही दिवसांपूर्वीच भारतीय हवामान विभागानं 2022 या वर्षाचा शेवट थंडीनंच होणार असल्याचा अंदाज वर्तवला. ज्यानंतर यामध्ये एक मोठी माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला पडलेली थंडी आता काही दिवसांतच नाहीशी होणार असून, काही राज्यांना हवामान …

Read More »

Weather Forecast: वर्षाचा शेवट हुडहुडीनंच; पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

All India Weather Forecast: (North India)  भारतात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली, राजस्थान इथपासून ते अगदी काश्मीर (Kashmir) आणि स्पितीच्या खोऱ्यापर्यंत (Spiti valley) हिवाळ्यानं चांगलाच जोर धरल्याचं आता स्पष्ट झालं आहे. अतीथंडी आणि हिमवृष्टीमुळं (Snowfall) पर्वतीय भागांमधील वाहतुकीवरही याचे परिणाम दिसून येत आहेत. यातच आता हवामान खात्यानं पुढील 5 दिवसांमधील परिस्थिती नेमकी कशी …

Read More »

Weather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; ‘या’ भागात सर्वात कमी तापमानाची नोंद

IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली. एकाएकी सुरु झालेला उकाडा कुठच्या कुठे पळाला आणि देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारपासूनच तापमानाच घट झालेली नोंदवण्यात आली असून बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीय प्रमाणात खाली उतरला.  उत्तर …

Read More »

Weather Update Today: उकाड्यापासून दिलासा! गारठा वाढला, पाहा किती आहे तुमच्या शहराचं तापमान?

Weather Forecast : राज्यात सध्या निरभ्र आकाश असल्याने उन्हाचे चटके बसत होते, तर बुधवारी (21 डिसेंबर) किमान तापमानात मोठी घट झाल्याने गारठा वाढला आहे. तसेच हवामान खात्याने यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुणे आणि इतर राज्यात गारवा वाढला आहे. पुण्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही तापमानात घट झाली आहे. राजधानी मुंबई शहराच्या (mumbai weather update) तापमानातही काल (20 डिसेंबर) घट झाली …

Read More »

कोकण किनारपट्टीला असनी चक्रीवादळाचा धोका? काय व्हायरल मेसेजमागचं सत्य

मुंबई : आधीच अवकाळी पावसाचं सावट असताना आता चक्रीवादळाचं संकट रत्नागिरीवर असल्याचं एक मेसेज व्हायरल होत आहे. या चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्हायरल मेसेजची सत्यता झी 24 तासने पडताळली आहे.  रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसणार अशी चर्चा रंगलीये. मात्र, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या व्हायरल मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही असं …

Read More »