Tag Archives: Mumbai vs Rajasthan

GT vs DC : पंतने नाणेफेक जिंकली, हार्दिकच्या संघाची प्रथम फलंदाजी, दिल्लीच्या संघात एक बदल

GT vs DC IPL 2022 : आजच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर गुजरात आणि दिल्लीमध्ये सामना होत आहे. ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. गुजरातने पहिल्या सामन्यात लखनौचा पाच विकेटनं पराभव करत आयपीएलची सुरुवात दणक्यात केली होती. दुसरीकडे दिल्लीनेही पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा …

Read More »

MI vs RR : मुंबईची प्रथम गोलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11 

IPL 2022, MI vs RR : राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आयपीएलमधील आजचा पहिला सामना होतोय. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीनंतर सुर्यकुमार यादवचं संघात पुनरागमन होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र मुंबईने मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे. तर राजस्थान संघाने एक बदल केला आहे. राजस्थानच्या संघात नवदीप …

Read More »