Tag Archives: Mumbai University Election

विद्यापीठ निवडणुकांतही ठाकरे-शिंदे गट समोरासमोर

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता युवा सेनेतही दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट लवकरच विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकीसाठी आमने-सामने येणार असून, त्यांनी प्रामुख्याने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. दोन्ही गटांनी सिनेटच्या निवडणुकीसाठी बैठकीचे आयोजन केले असून, या निवडणुकीसाठी आवश्यक नोंदणी प्रक्रियेत बाजी मारावी म्हणून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट समोरासमोर उभे ठाकले आहेत.मुंबई …

Read More »

पदवीधरांनो लक्ष द्या! मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी ‘येथे’ करा नोंदणी

Senate Election: मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक २०२२ मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. विद्यापीठातील जाहीर केलेल्या कालावधीत ज्या पदवीधरांनी निवडणुकीसाठी नोंदणी केलेली आहे, त्यांनाच सिनेट निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे विविध विद्यार्थी संघटना, राजकीय पक्षांकडून नोंदणीसाठी आग्रह धरला जात आहे. विद्यापीठाचे संचालन अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून होत असते. विद्यापीठातील अधिविभाग आणि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतलेले पदवीधर …

Read More »