Tag Archives: mumbai trans harbour link toll

तारीख ठरली! मुंबईतील दुसरा सागरी सेतू नववर्षात खुला होणार; इतका असेल टोल?

Mumbai Trans Harbour Link: बहूप्रतीक्षेत आणि बहूचर्चित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड नववर्षात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 21.08 किलोमीटर लांबीचा न्हावा-शेवा सागरी सेतूचे 12 जानेवारी रोजी लोकार्पण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.  शिवडी- न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) म्हणजेच अटलबिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंकचे काम 99 …

Read More »

समुद्राच्या पोटातून जाणाऱ्या मुंबईतील ‘या’ पुलावरील प्रवास महागणार?; किती असेल टोल, वाचा

Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुल लवकरच नागरिकांसाठी खुला होतोय. शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प हा 23 किमी लांबीचा असून या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा बहूप्रतीक्षीत पूल 25 डिसेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता मात्रा आता हा मुहूर्तदेखील हुकणार असून जानेवारीपर्यंत सर्वसामान्यांसाठी हा पूल खुला होण्याची शक्यता आहे. या पुलावरुन प्रवास करण्यासाठी नागरिकांना किती टोल …

Read More »