Tag Archives: mumbai to matheran

महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ जिथे वाहनांना No Entry; किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच जावं लागतं

Matheran Hill Station :  सध्या रोड ट्रीपचा ट्रेंड सुरु आहे. अनेक जण फिरण्यासाठी लाँग ड्राईव्हचा प्लान करतात. स्वत:च वाहन असलं की अनेक ठिकाणं एक्सप्लोर करता येतात. मात्र, महाराष्ट्रात एक असं पर्यटन स्थळ आहे जिथे वाहनांना No Entry आहे. किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच फिरावं लागतं. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि छोटं हिल स्टेशन असलेलं माथेरान. येथे वाहने …

Read More »