Tag Archives: mumbai temperature

Maharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थिती

देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस, तर काही जिल्ह्यांमध्ये उष्माघात अशी परिस्थिती आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे काही दिवस भरपूर ऊन्हाचा तडाखा झेलावा लागणार आहे. नागरीकांना स्वतःची काळजी घेण्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसाची शक्यता देखील वर्तवली आहे.  …

Read More »

MHADA Documents : म्हाडाचे घर मिळणे अधिक सोपे, केवळ या 6 कागदपत्रांची आवश्यकता

MHADA News : आपले स्वत:चे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यात मुंबईत आपले घर असेल असे प्रत्येकाला वाटत असते. जर तुम्हाला स्वत:चे घर घ्यायचे असेल तर म्हाडा आणि सिडकोची घरे उपलब्ध आहेत. त्यासाठी सरकारकडून लॉटरी काढण्यात येते. आता म्हाडाचे घर मिळण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. (Mhada Lottery 2023) म्हाडाने कागदपत्रांची संख्या 21 वरुन केवळ सहा ते सात करण्यात …

Read More »