Tag Archives: Mumbai Stories

रिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू…

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात (taxi vs richshaw) शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले. यानंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट देखील घेतली.पण आत्ता याच रिक्षा संघटनेत फूट पडलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष (president) …

Read More »

मोफत पास असूनही शाळकरी मुलींना का करावी लागतेय इतकी पायपीट?

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा: विद्यार्थिनींना बसने मोफत (free bus travel) प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते।मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्याचे आणि प्रवासात अन्य प्रवाशांकडून त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास टाळून पायदळ (bhandara news) करीत घराचा मार्ग धरवा लागत असल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात समोर आला आहे. (students …

Read More »

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे पोलिसांच्या ‘जाळ्यात’, तब्बल इतक्या कोटींचा माल जप्त

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: माशांची उलटी ही सर्वात जास्त महाग (whale fish vomet) असते म्हणून त्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते, सध्या असे प्रकार अनेक ठिकाणी वाढू लागले आहेत सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. व्हेल माशाच्या उलटीला (whale vomit smggling) भारतात व्यापार करण्यासाठी बंदी असताना पुण्यातील डेक्कन (deccan) पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 जण तब्बल 5 कोटी …

Read More »

महाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर चढत पुण्यातील तरूणांनी मारली बाजी

सागर आव्हाड, झी मीडिया, अहमदनगर: आजकाल अनेक तरूणांना ट्रेकिंग (trekking News) आणि फिरण्याची आवड प्रचंड आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे हे तरूणही अगदी जिद्दीनं आणि आवडीनं ट्रेकिंगमध्ये सहभागी (youngsters and trekking) होताना दिसतात. सध्या अशीच एक अभिमानास्पद बातमी आहे ज्यानं प्रत्येक मराठी माणसाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. चढाईस अत्यंत कठीण व महाराष्ट्रातील (maharashtra news) सर्वात उंच बाण सुळक्यावर यशस्वी चढाई …

Read More »