Tag Archives: Mumbai Shirdi Vande Bharat Express

मस्तच! CSMT- शिर्डी, सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला आता ‘या’ 2 स्थानकांत थांबा, वेळापत्रक पाहा

Maharashtra Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी टर्मिन्सस येथून सुटणाऱ्या सोलापूर आणि शिर्डी या दोन वंदे भारत एक्स्प्रेसना मुंबईतील दोन स्थानकांत थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती मध्य रेल्वेने बुधवारी एक पत्रक जारी करुन दिली आहे.  छत्रपती शिवाजी टर्मिनन्स येथुन सुटणाऱ्या शिर्डी आणि सोलापूर या ट्रेनना आता ठाणे …

Read More »