Tag Archives: mumbai samachar

‘स्वीगी’वरून केली तब्बल 42.3 लाखांची ऑर्डर; मुंबईकर खवय्याची विक्रमी खादाडी

Swiggy 2023 : आजकाल लोक कंटाळ आला किंवा काही बाहेरचं खायची इच्छा झाली की हॉटेलमध्ये न जाता घरीच ऑर्डर करतात. त्यासाठी विविध अॅप असून, तर त्यापैकी एक म्हणजे स्विगी आहे. या सगळ्यात आता एक नवीन माहिती समोर आली आहे की ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यात मुंबईतील एका माणसानं सगळ्यांनाच मागे टाकलं आहे. त्या युजरनं 10-20 नाही तर तब्बल 42 लाख रुपयांचं जेवण …

Read More »