Tag Archives: mumbai rainfall

इरसालवाडी येथे भयानक स्थिती! दुर्गंधी आणि मृतदेहांचं विघटन सुरू झाल्यानं शोधकार्य थांबवले

Irshalwadi Landslide News : रायगडमधील इरसालवाडी दरड दुर्घटनेतील शोधकार्य आता थांबवण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 19 जुलै रोजी दरड कोसळून झालेल्या इरसालवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 27 मृतदेह हाती लागले असून अजून 57 जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे.  तब्बल चारदिवस  इरसालवाडी इथं शोधकार्य सुरू होतं. मात्र दुर्गंधी आणि मृतदेहांचं विघटन सुरू झाल्यानं शोधकार्य …

Read More »

इरसालवाडी दुर्घटना! पनवेलच्या निसर्गमित्रची बचावकार्यात मदत, प्रतीकुल परिस्थितीवर मात करत लोकांना वाचवलं

Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर गेलाय.  मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अजूनही 100 हून अधिक जण बेपत्ता आहेत. आजच्या दिवसाचं शोधकार्य (Resque Operation) थांबवण्यात आलंय.  जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येतायत तसंच दुर्गम डोंगराळ भाग असल्यानं कुठलीही मशिनरी पोहोचू शकत नाही. त्यामुळे सगळा भार मनुष्यबळावरच आहे. बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी एवढ्या उंचावर साहित्य, साधनासामुग्री …

Read More »

एक होतं इरसालवाडी… एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आणणारी भयानक दुर्घटना

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, इरसालवाडी : गुरुवारची पहाट उजाडली तीच धक्कादायक आणि वाईट बातमीने. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेलं इरसालवाडी हे अख्खं गाव दरड कोसळून दबलं गेलं. एक होतं इरसालवाडी… असं म्हणण्याची दुर्दैवानं वेळ आलीय. रात्री पाऊस असा काही कोसळला की पावसाबरोबर डोंगरच खाली आला आणि अख्खं गावच डोंगराखाली दबलं गेलं. गुरुवारची पहाट उजाडण्याआधीच लेकरं बाळं, बायाबापड्या, गुरंढोरं सारं काही डोंगराखाली गाडलं …

Read More »

मृत्यूच्या कुशीतली गावं! राज्यातील एक हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार, धक्कादायक अहवाल

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : आधी माळीण  मग तळीये आणि आता इरसालवाडी (Irshalwadi). मृत्यूचा डोंगर आता पुढच्या कोणत्या गावावर कोसळणार, हे काही सांगता येत नाही. दरडी कोसळून अख्खी गावंच्या गावं मातीमोल होण्याच्या दुर्घटना प्रत्येक पावसाळ्यात घडतात. मात्र प्रशासनाला अजूनही पुरेशी जाग आलेली दिसत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातलं  (Kolhapur) या शिपेकरवाडी गावाचंच उदाहरण पाहा. इथल्या ग्रामस्थांना दरवर्षी पावसाळ्यात नोटिसा दिल्या जातात.. …

Read More »

चक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद

Khalapur Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इरसालवाडी (Irshawadi Landslide) इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे डोंगर चढून स्वत: घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहचुन त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्याचा (Resque) आढावा घेतला आणि पीडितांशी संवाद साधला.  या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी मीडियाला दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थनिक नागरिकांना केलेल्या …

Read More »

मुसळधार पावसामुळं हाहाकार; रायगडमध्ये दरड कोसळली, पिंपरीत रस्ता खचला, भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला…

Monsoon Alert : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. यामुळे काही दुर्देवी घटना घडल्या आहेत. रायगडच्या इरसालवाडी गावावर दरड कोसळलीय (Irshawadi Landslide).या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय. इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक इथे राहतात.. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत. ढिगाऱ्याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath …

Read More »

इरसालवाडी ढिगाऱ्याखाली जाण्याआधी काय घडलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम

Khalapur Irsalwadi Landslide : महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे (Rainfall) नागरिकांचे हाल होत आहेत. पावसामुळे रायगड जिल्ह्यात 19 जुलै रोजी रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील खालापूर (Khalapur) तालुक्यातील इरसालवाडी गावात दरड कोसळल्याने (Irsalwadi Landslide) सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक  लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी …

Read More »

Khalapur Irshalgad Landslide : दरड का कोसळते? जाणून घ्या यामागचं मुख्य कारण

Khalapur Irshalgad Landslide : रायगड (Raigad) जिल्ह्यातील कर्जमध्ये असणाऱ्या इरसालवाडीमध्ये काळाचचा डोंगर बुधवारी रात्री कोसळला आणि क्षणातच होत्याचं नव्हतं. झालं. भयंकर आवाज झाला आणि आम्ही गावातून जीव मुठीत घेऊन पळ काढला, अशी प्रतिक्रिया इरसालवाडीतील प्रत्यक्षदर्शींनी दिली आणि दरड कोसळताना नेमकी काय परिस्थिती ओढावली असेल या विचारानं काळजावर घाव घातला.  ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती या दुर्घटनेतून बचावलेल्यांनी दिली. ज्यानंतर दरड नेमकी …

Read More »

Malin Landslide: 44 घरं ढिगाऱ्याखाली, 151 मृतदेह; माळीण दुर्घटनेची काळीज चिरणारी आठवण

Malin Landslide: जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत असणाऱ्या आदिवासी ठाकूरवाडीवर दरड कोरळली असून यामध्ये 4 गावकऱ्यांचा आणि बचावकार्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू ओढावला आहे. इथं 25 हून अधिक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली गेली असून त्यातून जवळपास 75 जणांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही किती नागरिक ढिगाऱ्याखाली आहेत हे सांगणे, अवघड आहे. या घटनेने सर्वांना 9 वर्षापूर्वी घडलेल्या माळीण घटनेची आठवण झाली …

Read More »