Tag Archives: mumbai public school

Good News: मुंबई पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी आणि ज्युनिअर केजीच्या जागा वाढल्या

Mumbai Public School Admission:मुंबई पब्लिक स्कूल (Mumbai Public School) सीबीएसई (CBSE Board) आणि आयसीएई (ICSE Board) बोर्डाच्या शाळांमध्ये नर्सरी (Nursery) आणि ज्युनिअर केजीच्या (Junior KG) जागा वाढविण्यात आल्या आहेत. येथे मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा पाहून पालक आपल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई पब्लिक स्कूलला पसंती देत असल्याचे चित्र आहे. मुंबई पब्लिक स्कूल, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये नर्सरी व ज्युनिअर के.जी. च्या वाढीव तुकडीबाबतची …

Read More »