Tag Archives: mumbai news marathi

विश्लेषण : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका अपरिहार्यच? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काय होणार?

– उमाकांत देशपांडे स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रनिहाय ओबीसींच्या राजकीय मागासलेपणाबाबतचा शास्त्रीय सांख्यिकी तपशील (इंपिरिकल डाटा) गोळा करून आरक्षणाचे प्रमाण निश्चित केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आरक्षणाबाबत निश्चित केलेले त्रिस्तरीय निकष (ट्रिपल टेस्ट) पाळावेच लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याविषयी… ओबीसी आरक्षणाचा नेमका तिढा …

Read More »

OBC Reservation: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल, असा निकालही न्यायालयाने दिला आहे. मागासवर्ग आयोगाने दोन आठवड्यांमध्ये तयार केलेला अहवाल न्यायालयाने नाकारला आहे. या आकडेवारीतून ओबीसी राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित आहेत, असं दिसून येत नाही असं न्यायालयाने म्हटलंय. तर, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर ओबीसी नेते …

Read More »