Tag Archives: Mumbai Murder

पोलिसांचाही थरकाप! घरात घुसलेले कर्मचारी करु लागले उलट्या, Mira Road हत्या प्रकरणात क्रूरतेची सीमा

Mira Road Murder: मिरा रोडमध्ये (Mira Road) झालेल्या हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर ते कुकरमध्ये शिजवून नंतर कुत्र्यांना खाण्यास घालणे यावरुनच हा किती क्रूर प्रकार होता याची प्रचिती येत आहे. पोलिसांना जेव्हा घरातून दुर्गंध येत असल्याचा फोन आला तेव्हा त्यांनाही तिथे इतका निर्घृण प्रकार घडला असेल याची कल्पना नव्हती. दुर्गंध येत असल्याने जरी मृतदेह असला तरी तो …

Read More »